You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वारगेटच्या पीडितेबद्दल का उपस्थित केले जातायत प्रश्न? वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
स्वारगेटच्या पीडितेबद्दल का उपस्थित केले जातायत प्रश्न? वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
Published
स्वारगेट एसटी स्टँडवर एका बसमध्ये एका तरुणीबरोबर गैरप्रकार घडला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे आणि आरोपी कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांत या महिलेच्या चारित्र्याबद्दल टिप्पणी केली जात आहे. जो प्रकार घडला त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर महिलेचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी कोर्टाकडून मनाई आदेश मिळवला. या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल त्यांनी काय सांगितलं ऐका.