सांगलीमध्ये रिक्षा रिव्हर्स चालवण्याची स्पर्धा पाहिलीत?

सांगलीमध्ये रिक्षा रिव्हर्स चालवण्याची स्पर्धा पाहिलीत?
Published

ही आहे ‘रिक्षा रिव्हर्स’ चालवण्याची स्पर्धा!

सांगलीमध्ये हरिपूर गावात ‘ऑटो रिक्षा रिव्हर्स ड्रायव्हिंग स्पर्धा’ पार पडली. सोशल मीडियावर या स्पर्धेचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.

गावातल्या यात्रेनिमित्त दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेदरम्यान एक रिक्षा थांबताना पलटली.

पाहा हा भन्नाट व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)