आजही अर्ध्याअधिक महिला घराबाहेर का पडत नाहीत ? | सोपी गोष्ट 809

आजही अर्ध्याअधिक महिला घराबाहेर का पडत नाहीत ? | सोपी गोष्ट 809
Published

बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते, असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं.

काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे.

नेमकी यामागची कारणं काय आहेत? आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे?

जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – सौतिक बिस्वास

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)