'औरंगाबादचं नाव बदलून पाणी प्रश्न सुटेल?' इम्तियाज जलील यांचा सवाल

व्हीडिओ कॅप्शन, 'औरंगाबादचं नाव बदलून पाण्याचा प्रश्न सुटेल का?' खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल
'औरंगाबादचं नाव बदलून पाणी प्रश्न सुटेल?' इम्तियाज जलील यांचा सवाल
इम्तियाज जलील
Published

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली.

या निर्णयानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली या निर्णयासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही तितकेच जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.

सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)