बर्फावर वर्चस्व गाजवत आंचल ठाकूरने भारतासाठी जिंकली 4 पदकं

बर्फावर वर्चस्व गाजवत आंचल ठाकूरने भारतासाठी जिंकली 4 पदकं
Published

हिमाचलची आंचल ठाकूर ही भारताची पहिली महिला अल्पाईन स्की स्पर्धक आहे.

तिने आंतरराष्ट्रीय अल्पाईन स्की स्पर्धा - 2022मध्ये तब्बल 4 पदकं जिंकली आहेत. मनालीमधल्या बरुआ या छोट्या गावात 'अल्पाईन स्कीइंग' खेळ खूप लोकप्रिय आहे. तिथं हा खेळ खेळणारे 200हून अधिक स्पर्धक आहेत.

याविषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)