वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, राजर्षी शाहू महाराजांसंदर्भातलं वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 827
वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे?
छत्रपती शाहू महाराज
Published

वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल.

सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं?

संशोधन – टीम बीबीसी | निवेदन – जान्हवी मुळे | एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)