You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पाळीच्या झोपडीची अनिष्ट प्रथा बंद करणं एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही कठीण'
पाळीच्या दिवसांत नेपाळमधील महिलांना आजही छाऊपडी प्रथा पाळावी लागते.
महिला या काळात अपवित्र असतात या गैरसमजामुळे त्यांना वस्तीबाहेर पाळीच्या झोपडीत राहावं लागलं.
अनेक महिला त्याविरोधात लढा देत आहेत. संगीता रोकाया त्यापैकीच एक आहे.
या प्रथेविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी तिनं माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आणि तिथे “छाऊपडी प्रथा निर्मूलन” मोहिमेचा झेंडा फडकावला.
व्हिडियो - कमल परियार, बीबीसी नेपाळी
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)