सोपी गोष्ट : रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा व्लादिमीर पुतिन, जगावर काय परिणाम?

सोपी गोष्ट : रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा व्लादिमीर पुतिन, जगावर काय परिणाम?
Published

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झालीय. यापूर्वी ते दोनदा पंतप्रधानपदीही होते. 2000 सालापासून म्हणजे गेल्या 24 वर्षांपासून ते सलगपणे रशियाच्या सत्तेच्या शीर्षस्थानी आहेत.

रशियात झालेल्या निवडणुकींच्या निष्पक्षतेविषयी साशंकता व्यक्त केली जात असली, तरी पुतिन यांनी त्यातून रशियावरची पकड आणखी मजबूत केल्याचंही विश्लेषक सांगतात.

मग पुतिन पुन्हा सत्तेत आल्याचा जगावर आणि भारत-रशिया संबंधांवर काय परिणाम होईल?

  • लेखन – नामदेव काटकर, जान्हवी मुळे
  • एडिटिंग – नीलेश भोसले