ऑस्ट्रेलियन नवरा, गुजराती बायको आणि भारतातल्या एका गावात झालेलं लग्न!

व्हीडिओ कॅप्शन, ऑस्ट्रेलियन नवरा, गुजराती बायको आणि भारतातल्या एका गावात झालेलं लग्न!
ऑस्ट्रेलियन नवरा, गुजराती बायको आणि भारतातल्या एका गावात झालेलं लग्न!
ऑस्ट्रेलिया
Published

ऑस्ट्रेलियातला टोबन आपल्या कुटुंबासह गीरमध्ये नमी नागर या गुजराती तरुणीशी लग्न करण्यासाठी आलाय.

नमी नागर हिचं कुटूंब मूळचं गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातलं आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी हे नागर कुटूंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झालं.

जेव्हा नमी आणि टोबनने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा नमीचे वडील दिगनभाई यांनी त्यांना गुजरातमध्ये आपल्या गावी, हिंदू वैदिक पद्धतीने विवाह करण्याची विनंती केली. दोघांनीही त्याला लगेच संमती दिली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)