You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या शीमधून जगाचं ऊर्जा संकट सोडवलं जाऊ शकतं का?
घरांना उर्जा देण्यापासून ते माती सुपीक करण्यापर्यंत, आपले मलमूत्र जगातील काही मोठ्या समस्यांचे उत्तर देऊ शकेल का?
संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यानुसार 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून पाळला जातो. याचे उद्दिष्ट आहे 3.6 अब्ज लोकांना सुरक्षितपणे शौच आणि स्वच्छतेबद्दल जागरूक करणे.
पाहा तुमच्या शीची शक्ती कशी आपली ऊर्जा समस्या सोडवू शकते.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)