दिल्ली महिला आयोग अध्यक्षांना कारसोबत कोणी फरपटत नेलं?
दिल्ली महिला आयोग अध्यक्षांना कारसोबत कोणी फरपटत नेलं?
Published
दिल्लीमध्ये एका कार चालकाने दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना आपल्या कारसह फरपटत नेल्याचा दावा स्वतः मालिवाल यांनी केलाय.
19 जानेवारीच्या पहाटे ही घटना घडल्याचं मालिवाल यांनी म्हटलंय. दारूच्या नशेत त्या कारचालकाने अश्लील हातवारे केल्याचा दावाही त्यांनी केला.
दिल्ली पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.
पाहा नेमकं काय घडलं.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



