रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? सोपी गोष्ट 839

व्हीडिओ कॅप्शन, रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? सोपी गोष्ट 839
रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? सोपी गोष्ट 839
Published

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात...

त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार?

दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा?

कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – अहमन ख्वाजा

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)