आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा 36 वर्षांचा प्रवास कसा राहिला?

व्हीडिओ कॅप्शन, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा 36 वर्षांचा प्रवास कसा राहिला?
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा 36 वर्षांचा प्रवास कसा राहिला?
Published

सुरेखा यादव या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. त्या 30 सप्टेंबर रोजी 36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत.

पती आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत हे आव्हान पेलणं सोपं नव्हतं.

36 वर्षांमधला भारतीय रेल्वेच्या सेवेतला प्रत्येक दिवस आव्हानांनी भरलेला होता, असं त्या सांगतात.

रिपोर्ट- दीपाली जगताप

शूट- शार्दुल कदम

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)