मिसिंग लिंक प्रकल्प का थांबवला होता? पाहा पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, मिसिंग लिंक प्रकल्प का थांबवला होता? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
मिसिंग लिंक प्रकल्प का थांबवला होता? पाहा पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष मुलाखत
Published

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील पडझड आणि बांधकामावरून आता राजकारण सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर या प्रोजेक्टला फेटाळून लावल्याचा आरोप केला आहे.

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी बांधकामाचा खर्च आणि दर्जाबाबत शंका व्यक्त केल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)