जितेंद्र आव्हाडांवर झालेल्या आरोपांबद्दल त्यांच्या मुलीचं काय म्हणणं आहे?

जितेंद्र आव्हाडांवर झालेल्या आरोपांबद्दल त्यांच्या मुलीचं काय म्हणणं आहे?
Published

एका महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रसंगानंतर हा गुन्हा दाखल केला गेला. या आरोपांनंतर जितेंद्र आव्हाडांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

आव्हाडांनी पत्रकार परिषदेत आपल्या मुलीचा उल्लेख केला होता. त्यांची कन्या नताशा आव्हाड हिने या सर्व प्रकाराबद्दल आपलं म्हणणं मांडलं.

हेही पाहिलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)