You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1 रुपये किलो भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांनी फेकून दिले टोमॅटो
1 रुपये किलो भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांनी फेकून दिले टोमॅटो
Published
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टॉमेटोला 1 ते 3 रुपये किलो भाव दिला जात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं आणलेले टॉमेटो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर फेकून दिले.