जेव्हा एक तरुण हार घेऊन मोदींच्या सुरक्षा कड्यात शिरला

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा एक तरुण हार घेऊन मोदींच्या सुरक्षा कड्यात शिरला
जेव्हा एक तरुण हार घेऊन मोदींच्या सुरक्षा कड्यात शिरला
Published

कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींच्या 'रोड शो' दरम्यान सुरक्षा कडं भेदून एक युवक आत शिरला. युवकाला पंतप्रधान मोदींना हार घालायचा होता.

तो युवक पंतप्रधानांना हार घालू शकला नाही, पण सुरक्षा रक्षकांनी त्याचा हार स्वीकारत पंतप्रधानांकडे दिला. पंतप्रधान हुबळीमध्ये नॅशनल युथ फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी आले होते.

नरेंद्र मोदी

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)