निवडणूक निकालांना कोर्टात आव्हान देता येतं का? सोपी गोष्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चुरशीच्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होती ती शिवसेना नेते रविंद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्यात.
मतमोजणी, पुनर्मोजणी यांनंतर रविंद्र वायकर 48 मतांनी जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या निकालाला आव्हान देईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
निवडणुकीच्या निकालाला असं आव्हान देता येतं का? कधी देता येतं? यापूर्वी असं झालं होतं का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशन वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



