भारताला पहिलंच लॉन बॉल्स कॉमनवेल्थ मेडल जिंकून देणाऱ्या टीमला तुम्ही भेटला का?

Published

लव्हली, रूपा, पिंकी आणि नयनमणी या भारताच्या चौघींनी 2022च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला लॉन बॉलमध्ये पहिलं मेडल जिंकून दिलं.

पण अनेकांना या खेळाबद्दल काहीच माहिती नसतं. जाणून घेऊया लॉन बॉल खेळाबद्दल...

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)